शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

आता पवनीत रेल्वे थांबणार

By admin | Updated: August 9, 2014 00:56 IST

नागपूर - नागभिड नॅरोगेज रेल्वेचा गेल्या १५ वर्षापासून बंद असलेला पवनी रोड प्रवासी थांबा दि. ८ आॅगस्ट पासून पूर्ववत सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे.

पवनी : नागपूर - नागभिड नॅरोगेज रेल्वेचा गेल्या १५ वर्षापासून बंद असलेला पवनी रोड प्रवासी थांबा दि. ८ आॅगस्ट पासून पूर्ववत सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे. प्रवासी यांना बंद झाल्यामुळे परिसरातील जनतेला बस किंवा अन्य वाहनाने नागपूरला जावे लागत होते. चौरस्ता सुरु झाल्याने लोकांनी मोर्चा आंदोलन व इतरत्र होता. रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन भिवापूर व भुयारच्या मध्ये अनेकादा पवनी रोडवर प्रवाशी थांबा सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे.प्रवासी थांबा सुरु करण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी १३० मिटर प्लेटफॉर्म, प्रवाशांना बसण्यासाठी १०० स्क्वेअर मिटर तिकीट घर हातपंप व रात्रीचे वेळी प्रकाशाकरिता विद्युत सोय केली आहे. प्रवासी थांबा सुरु करावा या मागणीसाठी जनतेने टोकाची भूमिका घेऊन वर्षापूर्वी रेल्वे रोको आंदोलन केले. अनेक दिग्गज आजी माजी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झालेले होते. आश्वासनाची पूर्ती होत नाही म्हणून भंडारा जिल्हा रेल यात्री समितीच्या वतीने सचिव रमेश सुपारे यांनी रेल्वे मंत्रालय तत्कालीन खासदार यांचेकडे पत्रव्यवहार केला होता.रेल्वे थांबा संघर्ष समितीचे दामोधर वाढवे यांचे प्रवासी थांब्यासाठी सतत प्रयत्न सुरु होते. या सर्वाची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने पवनी रोड प्रवासी थांबा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वे थांबणार पवनी रोड अपमार्गावर रेल्वे क्र. ५८८४३ नागपूर नागभीड पॅसेंजर सकाळी ९.१६ वा., ५८८४७ नागपूर नागभिड पॅसेंजर रात्री २१.११ वा. थांबेल तर डाऊन म ार्गावर रेल्वे क्र. ५८८४४ नागभिड नागपूर सकाळी ७.१३ वाजता ५८८४६ नागभीड इतवारी १३.४३ वा. तथा ५८८४८ नागभिड नागपूर पॅसेंजर सायं. १७.४३ वा. पवनी रोडवर थांबणार आहे. (तालुका प्रतिनिधी)