शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जडवाहनांना शहरात प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 05:00 IST

शहरातील लोकसंख्या झपाटयाने वाढत चालली असून त्याचप्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रमाणही वाढत आहे. मात्र शहरातील रस्त्यांची स्थिती तीच असून अगोदरच असलेल्या अरूंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, शहरातील बाजारपेठेतील रस्ते अरूंद असून त्यातच व्यापाऱ्यांचा माल घेऊन येणाऱ्या जडवाहनांचा दिवसभर शिरकाव होत असतो. परिणामी बाजारपेठेतील वाहतुक विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय होते.

ठळक मुद्देवाहतूक नियंत्रण शाखेचा प्रयोग। मंगळवारपासून येणार अंमलात

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील रस्ते अगोदरच अरूंद असून त्यात जडवाहनांचा शिरकाव नागरिकांसाठी त्रासदायक व तेवढाच धोकादायक ठरत आहे. जडवाहनांमुळे शहरात कित्येक अपघात घडले असून नागरिकांचा नाहक जीव गेल्याचे प्रकारही घडले आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी आता वाहतूक नियंत्रण शाखेने जडवाहनांना शहरात सकाळी ९ ते रात्री ९ वाजता पर्यंत प्रवेशबंदी केली आहे. मंगळवारपासून (दि.२७) यावर अंमलबजावणी केली जाणार आहे.शहरातील लोकसंख्या झपाटयाने वाढत चालली असून त्याचप्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रमाणही वाढत आहे. मात्र शहरातील रस्त्यांची स्थिती तीच असून अगोदरच असलेल्या अरूंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, शहरातील बाजारपेठेतील रस्ते अरूंद असून त्यातच व्यापाऱ्यांचा माल घेऊन येणाऱ्या जडवाहनांचा दिवसभर शिरकाव होत असतो. परिणामी बाजारपेठेतील वाहतुक विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय होते.शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षीत ठेवण्याच्या दृष्टीने तसेच सामान्य जनतेला धोका, गैरसोय व अडथळा निर्माण होऊ नये यादृष्टीने वाहतूक नियंत्रण शाखेने जडवाहनांना शहरात सकाळी ९ ते रात्री ९ वाजतापर्यंत प्रवेशबंदीसाठी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्याकडे प्रस्ताव मांडला होता.त्यास अधीक्षकांनी ग्रीनसिग्नल दिला असल्याने मंगळवारी (दि.२७) सकाळी ९ वाजतापासून शहरात जडवाहनांना प्रवेशबंदी केली जाणार आहे.२ नोब्हेंबर पर्यंत प्रायोगीक तत्वावरवाहतूक नियंत्रण शाखेचा हा प्रयोग २ ऑक्टोबर पर्यंत प्रायोगीक तत्वावर राबविला जाणार आहे. मात्र त्यानंतर कायमस्वरूपी अधिसूचना लागू करण्यात येणार आहे. मात्र तरिही या प्रयोगामुळे नागरिकांना काही अडचण होत असल्यास त्यांचे आक्षेप जाणून घेतले जाणार आहे. यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या मनोहर चौकातील कार्यालय तसेच पोलीस नियंत्रण कक्ष येथे लेखी स्वरूपात नागरिकांना आपले आक्षेप नोंदविता येणार आहेत.या मार्गावर राहणार जडवाहनांना प्रवेशबंदीकारंजा टी-पॉईंटकडून गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता.पतंगा चौक ते फुलचूर शहराकडे येणारा मुख्य रस्ता.राजाभोज चौक ते छोटा गोंदिया मार्गे गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता.मरारटोली जंक्शनकडून गोंदया शहराकडे येणारा मुख्य रस्ता.राणी अवंतीबाई चौक ते छोटा पाल चौककडे येणार मुख्य रस्ता.कुडवा नाका ते पाल चौक कडे येणारा मुख्य रस्ता.सिंधी स्कूल ते गोंदिया शहराकडे येणार मुख्य रस्ता.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक