शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

ना. मलिक यांच्या हस्ते अग्निशमन वाहनांचे लोकार्पण ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:34 IST

जिल्ह्यातील नगरपंचायत गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव व नगरपरिषद आमगाव या शहरांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या ३ नवीन अग्निशमन वाहनांचे लोकार्पण शनिवारी ...

जिल्ह्यातील नगरपंचायत गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव व नगरपरिषद आमगाव

या शहरांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या ३ नवीन अग्निशमन वाहनांचे लोकार्पण शनिवारी (दि. १४) पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.

प्रत्येक अग्निशमन वाहन हे ९५ लाख रुपयांचे असून त्या वाहनांची क्षमता ४५०० लिटर

पाण्याची आहे. यामुळे दुर्गम भागातील शहरांमध्ये व त्यांच्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये आगीची

घटना घडल्यास तत्काळ मदत पोहोचविता येईल, असे पालकमंत्री मलिक यांनी सांगितले. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार विनोद अग्रवाल, अभिजीत वंजारी, सहेषराम कोरोटे, जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले,

नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी करण चव्हाण, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार आदेश डफळ, प्रभारी अग्निशमन अधिकारी लोकचंद भेंडारकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे व जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) प्रणोती बुलकुंडे उपस्थित होते.