शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज नाही, आता ‘दे धक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 21:00 IST

शासन आपल्या समाजविरोधी धोरणांमुळे मच्छिमार बांधव व घुमंतू जातींवर अन्याय करीत आहे. या अन्यायाविरूद्ध घुमंतू मत्स्यमार बांधवांनी शहरात ‘दे धक्का’ मोर्चा काढला.

ठळक मुद्देविविध मागण्या : समाजविरोधी धोरणाविरोद्ध मच्छिमार बांधवांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : शासन आपल्या समाजविरोधी धोरणांमुळे मच्छिमार बांधव व घुमंतू जातींवर अन्याय करीत आहे. या अन्यायाविरूद्ध घुमंतू मत्स्यमार बांधवांनी शहरात ‘दे धक्का’ मोर्चा काढला.विदर्भात घुमंतू समाज विशेषत: मत्स्यमार समाज आपले न्याय्य हक्क व अधिकार मिळवून घेण्यासाठी सातत्याने आंदोलन करीत आहे. त्या माध्यमातून शासनाला निवेदने देवून आपल्या मागण्या ठेवत आहे. मागील काँग्रेस पक्षाच्या शासनाच्या विरूद्ध भारतीय जनता पक्षाने ‘अच्च्छे दिन’चे स्वप्न दाखवून एक कोटीपेक्षा अधिक घुमंतू व मत्स्यमार समाजातील लोकांना सोबत घेवून सत्ता स्थापित केली. परंतु सत्तेत येवून चार वर्षांचा कालखंड लोटल्यावरही या समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. उलट त्यांना नष्ट करण्याचे षडयंत्र करीत आहे. यासाठीच घुमंतू, मत्स्यमार समाजविरोधी नितीच्या विरोधात गोरेगावात ‘दे धक्का’ मोर्चा काढण्यात आला.मागण्यांमध्ये झिरो माईल नागपूर येथे असलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक, रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार राहिलेले मत्स्य सहकार महर्षी जतिराम बर्वे यांच्याद्वारे निर्मित विदर्भ विभागीय मत्स्यमार संघाच्या इमारतीला बेकायदेशिरपणे तोडण्यात आले. त्या इमारतीचे पुन्हा बांधकाम करण्यात यावे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १३ टक्के आरक्षण देण्यात यावे. राज्यात लोकसंख्येच्या आधारावर आर्थिक तरतूद करण्यात यावी. ३० जून २०१७ च्या तलाव-जलाशयांशी संबंधित परिपत्रक मागे घेवून ते पूर्ववत करण्यात यावे. निलक्रांती योजनेत सुधार करून मत्स्यमार संस्थांना लक्षात ठेवून विशेष योजना बनविण्यात यावी. जिल्हा व तालुका स्तरावर घुमंतू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा देण्यात यावी, यांचा समावेश आहे.मोर्चात प्रामुख्याने डॉ. योगेश दूधपचारे, जिल्हा संघटक परेश दुरूगवार, देविलाल घुमके, उमराव मांढरे यांनी मार्गदर्शन केले. शेवटी नायब तहसीलदार वेदी यांनी सभास्थळी येवून निवेदन स्वीकार केले. संचालन तालुका संयोजक कोमेश कांबळी यांनी केले. आभार सुंदरलाल लिल्हारे यांनी मानले. 

टॅग्स :Morchaमोर्चाfishermanमच्छीमार