शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात ठरणार पुढील दिशा

By admin | Updated: September 25, 2016 02:34 IST

महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्यावतीने रविवारी (दि.२५) दुपारी १२ वाजता कामगार भवन येथे जिल्हा ...

गोंदिया : महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्यावतीने रविवारी (दि.२५) दुपारी १२ वाजता कामगार भवन येथे जिल्हा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनाला आयटकचे सचिव शिवकुमार गणवीर, राज्य संघटक विनोद झोडगे, आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष रामचंद्र पाटील मार्गदर्शन करणार आहेत. पोषण आहार कर्मचाऱ्यांना दरमहा पाच हजार रूपये मासिक वेतनाचा निर्णय त्वरीत काढावा, केंद्र व राज्य शासन मिळून प्रतिदिन ३५० रूपये वेतन निश्चीत करावे, कामगार कायदे लागू करावे, थकीत असलेले वेतन त्वरीत देण्यात यावे, कामावरून कमी करण्याची पद्धत बंद करावी, कमी केलेल्या महिलांना त्वरीत कामावर घ्यावे, कर्मचाऱ्यांना दमदाटी करून ११ महिने कामावर घेण्याचे अनुबंध पत्र लिहून घेणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाई करावी, स्वयंपाकगृहाशिवाय शाळा स्वच्छतेची अतिरीक्त कामे करवून घेणाऱ्या मुख्याध्यापक व संबंधितांवर कारवाई करावी आदि विषयांवर आंदोलनाचा कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे. अधिवेशनात जास्तीत जास्त शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष संगीता तांडेकर, महासचिव करूणा गणवीर, रेखा डोंगरवार, उषा मेश्राम, नंदा आदमने, ललिता राऊत, निर्मला बोरकर, सिंधू शहारे, धनू उईके, गीता नागोसे, कौशल खांडेकर, रेखा मेश्राम, मंगला ठाकरे, नितू आगडे आदिंनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)