शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दीर्घकालीन उपाययोजनांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2016 01:55 IST

दुष्काळी परिस्थितीशी लडण्यासाठी सरकार तात्पुरता पाणी पुरवठा व अस्थायी शिबिर लावून जनतेत स्वस्त लोकप्रियता लुटण्याचे प्रयत्न करीत आहे.

गोपालदास अग्रवाल : दुष्काळी परिस्थितीवर विधानसभेत केली मागणीगोंदिया : दुष्काळी परिस्थितीशी लडण्यासाठी सरकार तात्पुरता पाणी पुरवठा व अस्थायी शिबिर लावून जनतेत स्वस्त लोकप्रियता लुटण्याचे प्रयत्न करीत आहे. मात्र दुष्काळी परिस्थिशी लडण्यासाठी सरकारने ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली. राज्य विधानसभेच्या बजेट सत्रात दुष्काळी परिस्थितीवरील चर्चेत ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, राज्यात सरकारच्या दृढमूल नीतींमुळे ३२०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर शेकडो नागरिक दररोज आपले गाव सोडून शहराकडे जात आहेत. यामुळे शहरातील जलसंकट गंभीर होत चालले आहे. मात्र सरकारी अधिकारी मानवीय दृष्टिकोन सोडून फक्त शासन परिपत्रकाचे पालन करून आपली जबाबदारी पूर्ण करण्याचा देखावा करीत आहे. दुष्काळावर नियंत्रण मिळवायचे असल्यास प्रत्येक तालुकास्तरावर निर्णय घेऊन त्वरीत कारवाई करण्याचे अधिकार दिले पाहिजे असल्याची मागणिही त्यांना केली. त्याचप्रकारे पूर्व विदर्भात पाणी टंचाई नसून दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्यात ५८ हजार मजूर रोजगार हमी योजनेत कार्यरत आहेत. गंभीर गोष्ट अशी की, दोन मजली घर असणारे शेतकरीही रोहयोच्या कामांवर जात आहेत. ५२-५५ टक्के आणेवारी असलेले गावही पूर्णपणे दुष्काळग्रस्त घोषीत झाले नाहीत. तर २०० रूपयांचा बोनसही शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचता मधातील दलाल व व्यापारी खात असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणीही आमदार अग्रवाल यांनी केली. (शहर प्रतिनिधी)