शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षणासाठी कायद्याची ओळख गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:16 IST

दैनंदिन जीवन तसेच कारभारात महिलांसोबत विविध घटना घडतात. मात्र महिलांना कायद्याची जाणीव नसल्याने त्या काहीच करू शकत नाही. याकरिता, महिलांना त्यांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या कायद्याची ओळख असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके यांनी केले.

ठळक मुद्देरजनी रामटेके : महिला सरपंच व सदस्यांची एक दिवसीय कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दैनंदिन जीवन तसेच कारभारात महिलांसोबत विविध घटना घडतात. मात्र महिलांना कायद्याची जाणीव नसल्याने त्या काहीच करू शकत नाही. याकरिता, महिलांना त्यांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या कायद्याची ओळख असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके यांनी केले.महाराष्ट्र राज्य महिला आयोग व महिला राज्यसत्ता आंदोलन यांच्या संयुक्तवतीने पंचायत समिती सभागृहात आयोजीत महिला सरपंच व सदस्यांच्या एक दिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या.उद्घाटन जिल्हा परिषद बालकल्याण समिती सभापती लता दोनोडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी, खंडविकास अधिकारी डॉ. पानझाडे, विभागीय समन्वयक रत्नमाला वैद्य उपस्थित होत्या.कार्यशाळेत रामटेके यांनी, राज्य महिला आयोगाची भूमिका मांडताना कार्यशाळेचा उद्देश व महिला कारभारणी यांना गावविकास करत असतांना जातात विविध घटना घडतात. तेव्हा कायद्याचा वापर कसा करता येईल यावर मार्गदर्शन केले. पानझाडे यांनी, राज्य महिला आयोग महिला अत्याचारावर छान काम करत असल्याचे सांगीतले. तर जिल्हा परिषद अध्यक्ष मडावी व पंचात समिती सभापती हरिणखेडे यांनीही महिलांना मागदर्शन केले.प्रास्ताविक रत्नामाला वैद्य यांनी मांडले. संचालन सावित्री अ‍ॅकेडमीचे महेंद्र मेश्राम यांनी केले. आभार शर्मिला चिमनकर व साधु तिरपुडे यांनी मानले. कार्यशाळेत मोठ्या संख्येत महिला सरपंच व सदस्य उपस्थित होत्या.

टॅग्स :Womenमहिला