शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कृषक सहकारी संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

By admin | Updated: April 10, 2016 02:08 IST

गोंदिया तालुका सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलने बहुमत प्राप्त केले.

गोंदिया : गोंदिया तालुका सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलने बहुमत प्राप्त केले. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ संचालक निवडून आले. नवनिर्वाचित संचालकांचे राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आ. राजेंद्र जैन तथा पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष कुंदन कटारे, तालुकाध्यक्ष बाळकृष्ण (छोटू) पटले, जि.प. सदस्य रजनी गौतम, कृउबास संचालक अखिलेश सेठ, तालुका युवक अध्यक्ष नवनिर्वाचित सदस्यामध्ये अंचल गिरी, रमेश गौतम, जितेश टेंभरे, डॉ. नितीन तुरकर, मदन चिखलोंढे, हौसलाल बिसेन, भूवन प्रधान, सेवकपुरी बैकुंठी, लक्ष्मी पटले यांचा समावेश आहे. यावेळी पूनाप्रसाद लिल्हारे, पवन पटले, केवलराम रहांगडाले, अनिल बावनकर, नेमीचंद ढेकवार, नुरुनाथ बिहारी, नेऊ नगरे, सतीश कोल्हे, रुपकुमार गौतम, मनोज कटकवार, कवास, महतबाई, दुली बोरकर, निहालसिंग तुरकर, मुन्ना प्रधान, उमेंद्र पाचे, मदन पटले, राजेश सोंडे, प्रल्हाद महंत, प्रदीप चौधरी, परमानंद लांजेवार, अनिल सहारे, धुरनलाल पारधी, खिमेंद्रनाथ, दुर्गा बहादुर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)