शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवेझरीच्या प्रवासी निवाऱ्याचे छत कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:54 IST

तिरोडा-करडी-भंडारा मार्गावर असलेल्या नवेझरी येथील बस स्थानकावरील प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले.

ठळक मुद्देनिकृष्ट बांधकाम : ग्राम मंडळाच्या पत्राला केराची टोपली

ऑनलाईन लोकमत परसवाडा : तिरोडा-करडी-भंडारा मार्गावर असलेल्या नवेझरी येथील बस स्थानकावरील प्रवासी निवाºयाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. परिणामी प्रवासी निवाºयाचे छत कोसळले. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे.नवेझरी येथे बस स्थानकावर प्रवासी निवारा तयार करण्यात आला आहे. याचे कंत्राट देण्यात आले होते. या प्रवासी निवाºयाच्या बांधकामाचे देयक अद्यापही निघालेले नाही. मात्र त्यापूर्वीच या प्रवासी निवाºयाचे छत कोसळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.या ठिकाणी दररोज प्रवासी व विद्यार्थी बसतात. प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्यामुळे तो केव्हाही कोसळून मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी महेंद्र भांडारकर व ग्राम मंडळातर्फे पत्र व्यवहार करण्यात आला. मात्र या विभागाच्या अधिकाºयांनी अद्यापही त्याची दखल घेतली नाही. येथील धोकादायक प्रवासी निवारा पाडून नवीन प्रवाशी निवाºयाचे परत बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.