निसर्ग सौंदर्य : हिवाळ्यात पहाटेच्या सुमारास नेहमी धुके बघायला मिळते. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने या दिवसात धुके कधीच दिसत नाही. मात्र, गुरूवारी पहाटे पालांदूर परिसरात दाट धुक्यांनी आसमंत वेढला होता. धुक्यामुळे शेतशिवारातील निसर्ग सौंदर्य असे बहरून निघाले होते.
निसर्ग सौंदर्य :
By admin | Updated: September 6, 2015 01:43 IST