शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक शेती काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 21:11 IST

रासायनिक खते व किटकनाशकांच्या उपयोगामुळे मानवाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. अशी घातक रसायने फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यावर फवारल्यामुळे गेल्यादहा महिन्यांत केवळ विदर्भात २७२ व्यक्ती मृत्यूच्या दाढेत पोहोचले.

ठळक मुद्देसंध्या मून : रसायनविरहित शेती विषयावर कार्यक्रमाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रासायनिक खते व किटकनाशकांच्या उपयोगामुळे मानवाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. अशी घातक रसायने फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यावर फवारल्यामुळे गेल्यादहा महिन्यांत केवळ विदर्भात २७२ व्यक्ती मृत्यूच्या दाढेत पोहोचले. एवढेच नव्हे तर अशी घातक रसायने पाण्याच्या साठ्यात पोहोचतात आणि असे पाणी प्यालाने रक्तदाब, आॅक्सीजनची कमतरता आणि पोटाच्या कर्करोग असे आजार उद्भवतात. शिवाय पृथ्वीचे अतोनात नुकसान होत असून नैसर्गिक शेती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन रसायनशास्त्र विभाग प्रमुख संध्या मून यांनी केले.येथील एस.एस. गर्ल्स कॉलेजमध्ये २२ फेब्रुवारी रोजी आयोजीत रसायन विरहित, नैसर्गिक शेती आणि बागायती शेती आजच्या काळाची गरज या विषयावर आधारीत कार्यक्रमात त्या बोलत होत्या. उद्घाटन प्राचार्य एन.के. बहेकार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. ललीता रायचौधरी, डॉ. माधुरी नासरे, डॉ. रेखा लिल्हारे, राजश्री वाघ प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य डॉ. बहेकार यांनी, कृषी प्रधान भारताला कसे रसायनमुक्त करु शकतो यावर प्रकाश टाकला. उपस्थित अन्य पाहुण्यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमात विविध प्रकारचे स्टॉल्स लावले गेले होते. त्यात नैसर्गिक खते, कीटकनाशके, जैविक हारमोन्स, बुस्टर, वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि वनस्पती, मिनीडोअर गार्डन इत्यादींचे प्रदर्शन केले गेले. कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा भरघोष प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमासाठी बी.एस.सी. द्वितीय वर्गाच्या सर्व विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

टॅग्स :agricultureशेती