शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

खून करणाऱ्या आरोपीस दोन तासांत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:31 IST

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गांधी वॉर्ड जुना गोंदियातील सुधीर रमेश सूर्यवंशी (वय ३७) याचा बुधवारी पहाटे ४.३० ...

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गांधी वॉर्ड जुना गोंदियातील सुधीर रमेश सूर्यवंशी (वय ३७) याचा बुधवारी पहाटे ४.३० वाजता खून करणारा आरोपी संतोष ऊर्फ पडू गोपाल बन्सोड (२१), रा. गांधी वाॅर्ड याला अवघ्या दोन तासांत गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी संतोष याने सुधीर रमेश सूर्यवंशी (रा. गांधी वॉर्ड, जुना गोंदिया याला जुन्या भांडणाच्या रागातून काठी व दगडाने मारून त्याचा खून केला. या संदर्भात गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि.च्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. २० मे रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या आरोपीवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शहरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ, मोरे, साहाय्यक फौजदार घनश्याम थेर, पोलीस हवालदार सुजित हलमारे, पोलीस नायक सुबोध बिसेन, ओमेश मेश्राम, संतोष बोपचे, प्रमोद चव्हाण, प्रकाश गायधने, श्याम कोरे, संतोष भेंडारकर, छगन विठ्ठले, विकास वेदक यांनी केली आहे.