शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

मुद्रा योजना चित्ररथाला केले रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 21:46 IST

जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समिती व नियोजन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या मुद्रा योजनेची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे उद्घाटन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी दाखविली झेंडी : योजनेचा होतोय प्रचार-प्रसार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समिती व नियोजन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या मुद्रा योजनेची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे उद्घाटन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून जास्तीतजास्त गरजू व बेरोजगार व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच स्वावलंबी बनविण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा यासाठी मुद्रा योजना चित्ररथ तयार करण्यात आले असून पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते उद्घाटन करून रवाना करण्यात आले.याप्रसंगी पं.स. सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, जि.प. सदस्य शिला चव्हाण, पं.स. सदस्य कविता रंगारी, मंजू डोंगरवार, माजी पं.स. सभापती पदमा परतेकी, तहसीलदार विठ्ठल परळीकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे, आदिवासी विकास महामंडळाचे पाटील, लक्ष्मीकांत धनगाये, शामराव शिवणकर, उमेश महतो उपस्थित होते.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले