शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महागाई विरोधात भाकपचे आंदोलन

By admin | Updated: August 20, 2016 00:56 IST

भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय आव्हानाप्रमाणे वाढती महागाई, नऊ क्षेत्रात एफडीआयच्या विरोधात तसेच दुष्काळी व पूरग्रस्त....

भरपाईची मागणी : निदर्शने करून उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गोंदिया : भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय आव्हानाप्रमाणे वाढती महागाई, नऊ क्षेत्रात एफडीआयच्या विरोधात तसेच दुष्काळी व पूरग्रस्त विभागात सोयी-सवलती व पीक नुकसानीची भरपाई करण्याच्या मागणीला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करुन पंतप्रधानाच्या नावाने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात, महागाई मोठ्या प्रमाणावर वाढत असून जिवनोपयोगी वस्तुंच्या महागाईने सर्वच त्रस्त झाले आहे. सरकारने संवेदनशील सुरक्षा खात्यापासून औषध पर्यंत नऊ खात्यात प्रत्यक्ष परवानगी दिल्याने देशातील उद्योगधंदे, कृषी व वैद्यकीय क्षेत्राला मोठा तोटा होण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. यामुळे बेकारी वाढणार व देशातील भांडवल विदेशात जाणार आहे. वाढत्या महागाईने अन्नधान्य, भाजीपाला इत्यादींची भाववाढ तर होतच आहे. एवढेच नाही तर शिक्षणसामुग्री, प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना लागणाऱ्या पेन, पेन्सील कॉपी स्टेशनरी सारख्या मौलिक वस्तुंच्या किंमती वाढल्या आहेत. या विरोधात निदर्शनाच्या माध्यमाने सर्वसामान्य जनतेच्या जिवनोपयोगी वस्तंूच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीवर आळा घालण्याची मागणी करण्यात आली.यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन देऊन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले. शिष्टमंडळात राज्य कार्यकारिणी सदस्य हौसलाल रहांगडाले, जिल्हा सचिव मिलींद गणवीर, रामचंद्र पाटील, करुणा गणवीर, परेश दुरुगवार आदी प्रामुख्याने हजर होते. (शहर प्रतिनिधी)