शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल चोरटे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:36 IST

बोंडगावदेवी : तालुक्याच्या बरडटोली येथील घरासमोर ठेवलेली मोटारसायकल शनिवारी (दि. ५) कुणीतरी चोरून नेली. रविवारी (दि. ६) चोरीची तक्रार ...

बोंडगावदेवी : तालुक्याच्या बरडटोली येथील घरासमोर ठेवलेली मोटारसायकल शनिवारी (दि. ५) कुणीतरी चोरून नेली. रविवारी (दि. ६) चोरीची तक्रार केली. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास हाती घेतला. तपासाची शोधमोहीम सुरू करून अवघ्या एकाच दिवसात अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने दोघा चोरांच्या मुसक्या आवळल्या.

मोटारसायकल चोरीच्या आरोपावरून दोघांना गजाआड केल्याने चोरीचे इतर गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अरततोंडी येथील लीलानंद तरोणे अर्जुनी-मोरगावच्या बरडटोली परिसरातील कावळे यांच्या घरी स्टाईल लावण्याचे काम करीत होते. सीडी डॉन, एमएच-३५/एक्स-२६९० या क्रमांकाची मोटारसायकल शनिवारी घरासमोर ठेवली होती. सायंकाळी कोणातरी अज्ञात इसमाने नेल्याचे दिसून आले. आजूबाजूला शोध घेतला असता मोटारसायकलचा ठावठिकाणा लागला नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. ६) लीलानंद तरोणे यांनी पोलीस स्टेशनला मोटारसायकल चोरी झाल्याची तक्रार नोंदविली. या प्रकरणी कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंदवून तपास हाती घेण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार यशवंत मडावी, पोलीस नायक रोशन गोंडाणे, पोलीस शिपाई मोहन कुहीकर यांनी तपासाची गती वाढवून शोधमोहीम सुरू केली. अखेर २४ तासांच्या आत बरडटोली येथील पवन परसराम नेवारे (२३) आणि महागाव येथील जब्बार रफीक शेख (२८) या दोन युवकांना ताब्यात घेऊन चोरीस गेलेली मोटारसायकल त्यांच्याकडून हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले. या दोन्ही आरोपींचा पीसीआर घेऊन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचा कयास लावला जात आहे. पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास यशवंत मडावी, रोशन गोंडाणे, कुहीकर करीत आहेत.