शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने गोरगरिबांवर अन्याय केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:31 IST

तिरोडा : जनतेला खोटी आणि मोठी स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने जनतेची पूर्णपणे भ्रमनिराशा केली आहे. पेट्रोल, डिझेल ...

तिरोडा : जनतेला खोटी आणि मोठी स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने जनतेची पूर्णपणे भ्रमनिराशा केली आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ केली. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीसुध्दा मोठ्या प्रमाणात वाढवून जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे काम केले. मोदी सरकारने सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेवर अन्याय केल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा व सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने आ. सहेषराम कोरोटे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. नामदेव किरसान, माजी आ. दिलीप बन्सोड, महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष उषा शहारे, कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले, प्रदेश सचिव अमर वऱ्हाडे, धानसिंग बघेले, पी.जी.कटरे, जागेश्वर निमजे, ओम पटले, रमेश अंबुले, दुर्गेश चौरागडे, जगदीश येरोला, रामकुमार असाटी, राधेश्याम पटले, रमेश टेंभरे, ठमेंद्रसिंह चव्हाण, पूनम रहांगडाले, रुबीना मोतीवाला व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पटोले म्हणाले, केंद्र सरकारने मागील सात वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. उलट शेतकरी विरोधी कायदे करून त्यांच्यावर अन्याय केला. या अन्यायाला वाचा फोडण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे जनतेनेच आता मोदी सरकारचा खरा चेहरा उघड करावा, असे आवाहन पटोले यांनी यावेळी केले. उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुक्यातील विविध पक्षांच्या ४३९ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत पक्षाचा दुप्पटा घालून प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जागेश्वर निमजे यांनी केले तर आभार रमेश टेंभरे यांनी मानले.