शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाच्या पैशाचा गैरवापर

By admin | Updated: June 19, 2015 01:21 IST

स्थानिक आगारातील कार्यशाळा अधीक्षक तागडे यांनी रा.प.महामंडळाच्या पैशाची अफरातफर

कामगार संघटनेची तक्रार : कार्यशाळा अधीक्षकावर आरोप तिरोडा : स्थानिक आगारातील कार्यशाळा अधीक्षक तागडे यांनी रा.प.महामंडळाच्या पैशाची अफरातफर करून गैरवापर केल्याबाबतची तक्रार महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना भंडारा विभागाच्या वतीने आगार व्यवस्थापक रा.प.तिरोडा यांना करण्यात आलेली आहे. तक्रारीनुसार, तागडे यांनी १३ फेब्रुवारी २०१५ ला सामान खरेदीकरिता चिट बनवून स्वत: १५० रूपये घेतले. मात्र सामान खरेदी न करता नगदी पैसे २६ फेब्रुवारी २०१५ रोजी कॅशमध्ये जमा केले. तसेच दि. २२ एप्रिल २०१५ रोजी ५०० रूपये घेऊन सामान खरेदी न करता १७ मे २०१५ रोजी नगदी कॅशमध्ये जमा केले. तिरोडा आगारातील वाहक भत्ताने (बिल्ला-१५८०) हे शेडूल क्रमांक २५/२६ ची कामगिरी पार पाडत असताना साकोली बसस्थानकावर स्वत:च्या हाताने चिट बनवून त्याच्याकडून ५०० रूपये घेतले. तागडे यांची साप्ताहिक सुटी असताना त्यांनी सामान खरेदीच्या नावावर पैसे कसे काय घेतले व पैसे घेऊन सामान खरेदी न करता आपला स्वगावी निघून गेले. तिरोडा आगारात ३ मे २०१५ रोजी सामानाकरिता एकही वाहन उभे नव्हते. तागडे यांनी सदर वाहकाला (भत्ताने बिल्ला -१५८०) चिट दिली असता त्यामध्ये ३ मे २०१५ असे नमूद केले आहे. सदर वाहकास कॅशचा हिशेब देताना खूप मानसिक त्रास झाला. सबंधित अधिकारी याबाबत कोणती कार्यवाही करतात याकडे आगारातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)