शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बँक खात्यातील दोन लाख रुपये गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:18 IST

गोरेगाव येथील को-आपरेटिव्ह बँकेतून गोरेगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक गेंदलाल जीवनलाल बिसेन यांच्या खात्यातून दोन लाख रूपये विड्रॉल झाले आहेत. बँकेचे कुठलेही व्यवहार केले नसतांना त्यांच्या खात्यातून पैसे गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देगोरेगावची घटना : सेवानिवृत्त शिक्षकाची पैसे परत मिळविण्यासाठी पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव येथील को-आपरेटिव्ह बँकेतून गोरेगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक गेंदलाल जीवनलाल बिसेन यांच्या खात्यातून दोन लाख रूपये विड्रॉल झाले आहेत. बँकेचे कुठलेही व्यवहार केले नसतांना त्यांच्या खात्यातून पैसे गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.गोरेगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक गेंदलाल जीवनलाल बिसेन यांचे खाते गोरेगाव येथील को-आपरेटिव्ह बँकेच्या शाखेत आहे. २९ नोव्हेंबरला त्यांच्या खात्यात २ लाख ८ हजार १७९ रूपये होते. त्याचदिवशी त्यांनी ८००० रु पये एटीएमने विड्राल केले. बँकेत २ लाख १७९ रूपये शिल्लक होते. त्यानंतर कोणतेही व्यवहार केले नाही.१४ डिसेंबरला त्यांची पेंशन २३ हजार ४४२ रूपये जमा चे ७०६६११३३६७ या मोबाइल वर एसएमएस आला. परंतु शिल्लक फक्त २३ हजार ८२६ दाखविले. यावर बँकेशी संपर्क साधला असता १० डिसेंबरला १३ ट्रांजेक्शनद्वारे १ लाख ९५ हजार व ११ डिसेंबरला ४ हजार ५०० रूपये असे एकूण १ लाख ९९ हजार ५०० कमी झाल्याचे कळले. या विड्राल सदंर्भात त्यांना कुणाचा फोन किंवा कोणतेही संदेश आले नाही.यावरून बँकेकडुन आपल्या रक्कमेची कोणतीही सुरक्षा नाही असे सांगत गेंदलाल जीवनलाल बिसेन यांनी बँकेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शाखा व्यवस्थापकाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी