शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ शहर व निरोगी वातावरण देण्याचा मानस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:26 IST

गोंदियावासीयांना स्वच्छ शहर व निरोगी वातावरण देण्याचा मानस आहे. आपल्या भोवतालचे वातारवण स्वच्छ व सुंदर असल्यास त्याचा नक्कीच आपल्या आरोग्य व स्वभावार प्रभाव पडतो. त्यामुळे गोंदियाला सर्व सुविधायुक्त शहरांच्या यादीत आणण्याचा आपला मानस असल्याचे नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील म्हणाले.

ठळक मुद्देशहरवासीयांच्या सहकार्याची गरज

गोंदियावासीयांना स्वच्छ शहर व निरोगी वातावरण देण्याचा मानस आहे. आपल्या भोवतालचे वातारवण स्वच्छ व सुंदर असल्यास त्याचा नक्कीच आपल्या आरोग्य व स्वभावार प्रभाव पडतो. त्यामुळे गोंदियाला सर्व सुविधायुक्त शहरांच्या यादीत आणण्याचा आपला मानस असल्याचे नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील म्हणाले.मकर संक्रांतीचे निमित्त साधून ‘लोकमत’तर्फे राबविल्या जात असलेल्या ‘गुड बोला-गोड बोला’ अभियानांतर्गत ते बोलत होते. याप्रसंगी पाटील यांनी, आपले सण व उत्सव एकमेकांना जोडून ठेवण्यासाठी साजरे केले जातात. हीच एकता एखाद्या चांगल्या कामासाठी वापरल्यास नक्कीच त्याचे फलीतही चांगले लाभते. आमच्याबाबतीत तेच आहे. शहराचा चेहरा-मोहरा पालटण्यासाठी फक्त आम्हीच काही करू शकत नाही. शहरवासीयांच्या सहकार्याचीही तेवढीच गरज असल्याचे सांगीतले. यासाठी शहरवासीयांनी यांच्याकडील करांचा भरणा करून सहकार्य करावे असे अपेक्षीत आहे.शिवाय, शासनाने प्लास्टीक बंदी केली आहे. प्लास्टीक हे वातावरण व आरोग्यासाठीही हानीकारक आहे. त्यामुळे एकजुटीने प्लास्टीक बंदीत सहभाग घ्यावा. यातूनच स्वच्छ शहर व निरोगी वातावरणाची निर्मिती होणार असे ते म्हणतात.प्रत्येकच सण आपल्याला कही शिकवण देण्यासाठी आहे. मकर संक्रांतही गोड बोलण्याचा संदेश देते. त्यामुळे प्रत्येकाशी गोड बोलून व गोड वागूण रहावे. असे केल्यास शांत स्वभाव व स्वस्थ आरोग्य लाभणार.