शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

नोकरीच्या नावावर लाखोंनी गंडविले

By admin | Updated: February 9, 2016 01:28 IST

नोकरीच्या नावावर बेरोजगार तरूणांना लाखो रुपयांनी लुटणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांवर गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तिघांवर गुन्हा : आणखी तक्रारकर्ते पुढे येण्याची शक्यतागोंदिया : नोकरीच्या नावावर बेरोजगार तरूणांना लाखो रुपयांनी लुटणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांवर गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींनी अनेकांना नोकरीच्या नावावर गंडविल्याने आणखी काही तक्रारकर्ते पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ८ आॅगस्ट २०१५ ते ३ आॅक्टोबर २०१५ या दरम्यान वन्यप्राणी व पर्यावरण संरक्षण संस्था गोंदिया या संस्थेच्या माध्यमातून वनविभागात शासकीय नोकरी मिळवून देण्याच्या नावावर गोरेगाव तालुक्याच्या जानाटोला येथील महेश गोवर्धन बिसेन (३२) यांच्याकडून ३ हजार व इतर काही लोकांकडून असे १० लाख ५० हजार रूपये घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.तूर्त या प्रकरणी आरोपी निशांत खुशाल कांबळे (३६), ज्योत्स्ना निशांत कांबळे (३०) व रेखा खुशाल कांबळे (६५) सर्व रा.लक्ष्मीनगर अर्जुनी-मोरगाव यांच्यावर भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी महेश बिसेन यांनी तक्रार दाखल केली असली तरी अशा पद्धतीने फसवणूक झालेले अनेक पीडित समोर येत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. (तालुका प्रतिनिधी)