शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुध वाहून नेणाºया वाहनाने विद्यार्थ्यांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 18:01 IST

पायी शाळेत जात असताना पाठी मागून येणाºया दूध संकलन वाहनाने शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडले. या जबर धडकेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर चार विद्यार्थी जखमी झाले.

ठळक मुद्देवाहनचालकाला अटक

आॅनलाईन लोकमतंंअर्जुनी मोरगाव (गोंदिया) : पायी शाळेत जात असताना पाठी मागून येणाºया दूध संकलन वाहनाने शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडले. या जबर धडकेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर चार विद्यार्थी जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि.३१) सकाळी ९.४५ चे सुमारास मुंगली येथे घडली. कल्याणी नरेश कांबळे (११) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. सोमवारी सकाळी मुंगली टोली येथील कल्याणी नरेश कांबळे (११), रोहिणी दौलत डोंगरवार (१०), हर्षा राजेश कापगते (१०), योगेश राजेश कापगते (६ ) व बादल तुलसीदास मेश्राम (७) हे गावातीलच जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत पायी जात होते. दरम्यान वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने कल्याणीचा जागीच मृत्यू झाला तर चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले.जखमी विद्यार्थ्यांना गावकºयांनी तातडीने नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमी विद्यार्थ्यांवर प्रथमोपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले.जखमी चार विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून तीन विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नवेगावबांध पोलिसांनी वाहनासह चालक मधुकर हिरामण राऊत याला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरु आहे.