शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

दूधगाडीच्या धडकेत विद्यार्थिनी ठार; चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:55 IST

मुंगली येथे सोमवारी सकाळी दूधसंकलन गाडीने दिलेल्या धडकेत कल्याणी नरेश कांबळे (११) या विद्यार्थिनीचा मृत्यू तर अन्य चार विद्यार्थी जखमी झाले.

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : मुंगली येथे सोमवारी सकाळी दूधसंकलन गाडीने दिलेल्या धडकेत कल्याणी नरेश कांबळे (११) या विद्यार्थिनीचा मृत्यू तर अन्य चार विद्यार्थी जखमी झाले.मुंगली टोली येथील कल्याणी नरेश कांबळे हिच्यासह रोहिणी दौलत डोंगरवार (१०), हर्षा राजेश कापगते (१०), योगेश राजेश कापगते (६) व बादल तुलसीदास मेश्राम (७) हे गावातीलच जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत जात होते. मागून येणाºया दूधाच्या गाडीने दिलेल्या धडकेत कल्याणीचा जागीच मृत्यू झाला.तर अन्य चार जखमी विद्यार्थ्यांना उपचारार्थ ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले. त्यापैकी एका विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून तीन विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या प्रकरणी नवेगावबांध पोलिसांनी चालक मधुकर हिरामण राऊत याला ताब्यात घेतले आहे.