शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

मायक्रोफायनान्स कंपनीने केली महिलांची फसवणूक

By admin | Updated: January 26, 2017 01:38 IST

तिरोडा तालुक्यातील शहरी, ग्रामीण महिलांना बचत गटाच्या माध्यमातून प्रलोभन देवून पैसे कर्जाने देऊ व

माधुरी रहांगडाले : उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन तिरोडा : तिरोडा तालुक्यातील शहरी, ग्रामीण महिलांना बचत गटाच्या माध्यमातून प्रलोभन देवून पैसे कर्जाने देऊ व निम्या दरावर देण्याचे आश्वासन व आर.बी.आय.सलग्न असल्याचे सांगून महिलांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप माधुरी रहांगडाले यांनी केला आहे. कर्ज रुपात दिलेल्या रक्कमेची कमी वसुली तिप्पट करीत असल्याचे महिलांना लक्षात येताच मायक्रोफायनांस कंपनीच्या वसुलीसाठी येत असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारपूस व आरबीआयसी संलग्न कागदाची पूर्तता, पासबूक व दस्तावेज मागीतले असता उलट धमकावने, शिवीगाळ करणे सुरू केले. हा प्रकार सर्वांसमोर येताच, निर्मल उज्वल क्रेडीट कॉ. सोसायटी जि. नागपूर, एल.एन.टी., जनलक्ष्मी, उत्कर्ष मायक्रो फायन्नांस, आर.बी.एल. बँक, ग्रामीण कृटा, इसाफ माईक्रो फायनांस, शेयर महिला, युनिक फायनांस लिमिटेड नागपूर, स्वतंत्र फाईनांस, एस.के.एस. अन्य कंपनीने नोटबंदी दरम्यान वसुली, आर.डी.साठी येणे बंद केले. महिलांकडून आर.डी. किस्तरुपात जास्त वसूल करुन नेले. महिलांशी असभ्य वागणूक करीत असल्याचे व मायक्रोफाईनांस कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर व कंपनी मालकावर गुन्हा नोंदविण्याची मागणी तालुक्यातील महिलांनी केली आहे. याबाबतचे निवेदन व तक्रार तिरोडा पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माधुरी रहांगडाले यांच्या नेतृत्वात तहसीलदार पटले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रुबीना शेख, संगीता वैरागडे, कविता परमार, रेशमा पठाण, सुनंदा साठवणे, जयश्री साबळे, आम्रपाली उके, निला पटले, संजय मेश्राम, शक्ती बैसे, मनोज तुरमाने, एच. जमईवार, वासनिक, आर. कडव, घनशाम चौधरी व ३०० च्यावर महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी) जैन कलार समाजाचा मेळावा गोंदिया : जैन कलार समाजाचा महिला मेळावा, स्रेहसंमेलन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम रविवार (दि.२९) जैन कलार समाज सांस्कृतिक भवन, पिंडकेपार रोड, गोंदिया येथे आयोजित करण्यात आले आहे. नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या हस्ते, तेजराम मोरघडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होईल. या वेळी प्रामुख्याने जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके, रविंद्र दुरूगकर, प्राचार्य प्रल्हाद हरडे, जि.प. सदस्य शैलजा सोनवाने आदी उपस्थित राहतील.