शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:32 IST

सरपंच अंजू बिसेन यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत पटांगणात मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला सरपंच बिसेन, उपसरपंच भोजराज पंधरे, ...

सरपंच अंजू बिसेन यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत पटांगणात मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाला सरपंच बिसेन, उपसरपंच भोजराज पंधरे, ग्रामसेवक डी. एन. बावने, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सरिता रहांगडाले, अनिल बिसेन, माजी सरपंच मनोहर राऊत, तंटामुक्त समिती अध्यक्ष अविनाश टेंभरे, माजी सरपंच राजकुमार रहांगडाले, माजी सरपंच छत्रपाल राऊत, पोलीस पाटील रमेश बागडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेशराम चाकाटे, सदस्य सुनील बिसेन, हंसराज टेंभरे, अशोक वाढई, विजय भोयर, सुषमा करचाल, रंजना नेवारे, जशोदा वाढीवे, पालिका राऊत, सदाशिव करचाल, विनोद रोकडे, रामकिशोर रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी सरपंच बिसेन यांनी, चिकाटी व जिद्दीच्या जोरावर असे अनेक मोठे शिखर गाठता येतात. कष्ट आणि जिद्द याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी मोठे शिखर गाठू शकतात असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी कोमल रहांगडाले, आदिती फुंडे, मानसी बिसेन, जान्हवी फुंडे, दिव्या ताटपम्लवार, करिना राऊत, मंगला चाकाटे, दीपमाला परतेकी, शुभांगी चाकाटे, अविनाश परतेकी, पूजा करंडे, रिना नेवारे, समिर राऊत, मनीषा चनाप, रितेश देसाई, खुशाल राऊत, दिशा बिसेन, मनिषा उईके, राकेश राऊत, विशाल परतेकी, भूमाला बोरकर, उमेश मुरापे, वर्षा राऊत, विनोद आंबेडारे, कुणाल राऊत, रोशनी रहांगडाले, नितीन भगत, समिर डुंभरे, अभिजित चाकाटे, दिव्या देसाई, किरण भगत, अक्षय सोहरले, धनिराम भोयर, शिल्पा करचाल, फरिद्रा गावळे, दीपाली राऊत, ऋषाली कोसरे, प्रियंका बिसेन, कार्तिक तुरकर, काजल रहांगडाले, विजय इळपाते, शिष्यवृत्तीधारक पायल लटये, कृष्णकुमार फुंडे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संचालन धनराज राऊत यांनी केले. आभार उत्तरा गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.