शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल कॉलेजसाठी आमदारांनी घेतली बैठक

By admin | Updated: September 27, 2015 01:23 IST

महाराष्ट्र विधानमंडळ लोक लेखा समितीचे प्रमुख व आ. गोपालदास अग्रवाल यांची गोंदियात प्रस्तावित शासकीय मेडिकल ..

गोंदिया : महाराष्ट्र विधानमंडळ लोक लेखा समितीचे प्रमुख व आ. गोपालदास अग्रवाल यांची गोंदियात प्रस्तावित शासकीय मेडिकल कॉलेजच्या तयारीस घेवन महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा रूग्णालयात अनेक प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.याप्रसंगी आ. अग्रवाल म्हणाले, सर्व तांत्रिक अडचणींना मेडिकल काँशिल आॅफ इंडिया (एमआयसी), केंद्र व राज्य सरकारच्या स्तरावर दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या विषयाला घेवून उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर लवकरच निर्णय होणार आहे. हे निर्णय आम्हा सर्वांच्या पक्षात लागेल, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयातील अनेक अनियमितता व समस्यांबाबत अधिकाऱ्यांना खडसावले व आपल्या कर्तव्याप्रती सजग राहण्याचे निर्देश दिले. आ. अग्रवाल यांनी याप्रसंगी सर्व प्रमुख वार्डांचे निरीक्षण केले व रूग्णांना त्यांच्या आरोग्याविषयी विचारणा केली. याप्रसंगी प्रामुख्याने गोंदिया मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंह गुलाटी, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चौधरी, सर्व डॉक्टर, संबंधित स्टॉफ व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)