शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची बुधवारी सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2016 02:17 IST

महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा आरमोरीच्या वतीने तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त

निवड श्रेणीच्या प्रश्नांवर होईल चर्चा आरमोरी : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा आरमोरीच्या वतीने तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त शिक्षकांची सभा २७ जुलैै रोजी बुधवारला सकाळी ११ वाजता येथील शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या सभेला समितीचे अमरावती येथील राज्याध्यक्ष सा. चं. इंगळे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. १९६८ ते १९८५ या कालावधीत कार्यरत तसेच सेवानिवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर होणे प्रलंबित आहे. याबाबत जीआर निघाला नाही. या संदर्भात न्याय मिळविण्यासाठी समितीच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करावयाची असल्याच्या मुद्यावर या सभेत चर्चा होणार आहे. सदर सभेला सेवानिवृत्त शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सोनकुसरे व आरमोरी तालुकाध्यक्ष एन. एन. वडपल्लीवार यांनी केले आहे.