शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

सामाजिक उत्थानासाठी शिक्षकाने तयार केली अशीही गुणपत्रिका

By admin | Updated: July 7, 2014 23:40 IST

शिक्षक समाजप्रबोधनाचा शिल्पकार आहे. मात्र आजघडीला समाज प्रबोधन करणारे, समाज उत्थानासाठी झटणारे शिक्षक शोधून सापडत नाही. तर कुठे समाजासाठी झटणारी व जगणारी शिक्षकी पेशातील

बेची बचावचा संदेश : जिल्ह्यातील पहिला प्रयोगगोरेगाव : शिक्षक समाजप्रबोधनाचा शिल्पकार आहे. मात्र आजघडीला समाज प्रबोधन करणारे, समाज उत्थानासाठी झटणारे शिक्षक शोधून सापडत नाही. तर कुठे समाजासाठी झटणारी व जगणारी शिक्षकी पेशातील मानसे क्वचित प्रकाश झोतात येतात. अशाच एका शिक्षकाची समाज जागृतीची धडपड निश्चित वाचकांना प्रेरणादायी ठरणारी आहे. येथील शहीद जान्या-तिम्या जि.प. हायस्कूल गोरेगाव येथे कार्यरत शिक्षक एम.पी.शेख यांच्या कल्पनेतून तयार झालेल्या या गुणपत्रिकेतून सामाजिक प्रश्न हाताळण्याचा हा प्रकार आहे. शासनाच्या ‘एकच ध्यास- करू अभ्यास’ या उपक्रमाला पुढे ठेवून सामाजिक उत्थानासाठी समाजातील ज्वलंत विषयांना जागृती देण्यासाठी गुणपत्रिकेच्या चारही कडेला ‘बेटी बचाव’ ‘एकच ध्यास करू अभ्यास’ श्रेणी वर्णन स्त्री भ्रुणहत्या थांबवा-सन्मानाने जगा, मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी, लेक वाचवा, जग वाचवा, लेक वाचवा-सुराष्ट्र निर्माण करा इत्यादी माहिती लिहिण्यात आली आहे. जिल्ह्यातील हा पहिला उपक्रम आहे, हे विशेष.या गुणपत्रिका तयार करण्यासाठी शिक्षक एम.पी. शेख यांनी शिक्षकांचे सहकार्य घेतले. या गुणपत्रिकेच्या खालच्या बाजूला सौजन्य व पुढे नाव आहे. विशेष म्हणजे ५ ते ८, ९ व ११ या वर्गाच्या वेगवेगळ्या संदेशाने माहिती देणाऱ्या गुणपत्रिका शिक्षक शेख यांनी तयार केल्या आहेत. या गुणपत्रिका तयार करण्यासाठी वंदना नेवारे, विठा वासनिक यांनी आर्थिक मदत केली. तर वाय.एम. रामटेके, डी.के. रहांगडाले, आर.सी. बिरणवार, सुनील हरिणखेडे, ए.ए. बॅनर्जी, गजबे, जुगनाहके, वाय.पी. देवकते, गटशिक्षणाधिकारी तथा प्रभारी प्राचार्य आर.एल. मांढरे, पी.एस. रहांगडाले, कऱ्हाडे, मेश्राम, गजभिये सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)