शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसीय शिबिराचा अनेकांना आरोग्यलाभ

By admin | Updated: March 8, 2017 01:14 IST

सुप्रभात हास्ययोगा क्लबद्वारे दरदिवसी सुभाष गार्डनच्या हुतात्मा परिसरात सकाळी ६ ते ८ वाजतापर्यंत

गोंदिया : सुप्रभात हास्ययोगा क्लबद्वारे दरदिवसी सुभाष गार्डनच्या हुतात्मा परिसरात सकाळी ६ ते ८ वाजतापर्यंत नि:शुल्क प्राणायाम, योगासन व हास्यासनचे वर्ग घेतले जाते. सदर क्लबद्वारे आठ दिवसीय शिबिर योग मित्र मंडळ व आयडीबीआय बँकेच्या सहकार्याने प्रशिक्षक विजय सदाफल व सहायोगी प्रशिक्षक राकेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात पार पडले. याचा आरोग्य लाभ अनेकांनी घेतला. समापन समारंभाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अशोक इंगळे होते. अतिथी म्हणून अ‍ॅड. जयंतीलाल परमार, योगमित्र मंडळाचे सचिव गणेश अग्रवाल, भरत क्षत्रिय, बँक व्यवस्थापक विक्रम बोराडे, स्वप्नील कार्लेकर, नगर सेविका भावना कदम, अफसाना मुजीब पठान, पतंजली जिल्हा प्रभारी लक्ष्मी आंबेडारे उपस्थित होते. कार्यक्रमात विजय सदाफ व राकेश अग्रवाल यांचा सत्कार शाल व श्रीफळ देवून नगराध्यक्ष अशोक इंगळे व भावना कदम यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी अ‍ॅड. जयंतीलाल परमार यांनी योगामुळे होणारे लाभ सांगितले. विक्रम बोराडे यांनी अशा आरोग्यदायी शिबिरांबाबत प्रसन्नता व्यक्त केली. नगराध्यक्ष इंगळे यांनी अशा आरोग्यदायी शिबिरांसाठी संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. संचालन प्राजक्ता रणदिवे यांनी केले. आभार राजकुमार जैन यांनी मानले. याप्रसंगी बजरंगलाल श्रोती, मुकेश बारई, जगींदर कौर जुनेजा, शंकर तोलानी, प्रवीण गजभिये, रधुनाथ बारसागडे, कुंजबिहारी मोदी, हेमंत कटारे, आनंद गुप्ता, आशीष छितरका, विजय भोयर, नरेंद्र चौधरी, अशोक अग्रवाल, राजेश शिवहरे, पतंजली तालुका प्रभारी आगळे, उर्मिला पटले, ममता बहेकार, रंजिता कनोजिया आदी उपस्थित होते.