शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बोपेसर येथील अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST

पक्ष प्रवेश करणाऱ्यांत जितेंद्र पटले, धनराज रहांगडाले, जयप्रकाश पटले, घनश्याम रहांगडाले, श्यामा कटरे, शिवकुमार कटरे, रमेश कटरे, टोलीराम कटरे, ...

पक्ष प्रवेश करणाऱ्यांत जितेंद्र पटले, धनराज रहांगडाले, जयप्रकाश पटले, घनश्याम रहांगडाले, श्यामा कटरे, शिवकुमार कटरे, रमेश कटरे, टोलीराम कटरे, ऋषी कटरे, लोकचंद बिसेन पटले, रंजिन बिसेन, ताराचंद कटरे, भुवन बिसेन, ऋषीपाल कटरे, नीतेश बिसेन, मच्छिंद्र भेलावे, संतोष पटले, मुन्नीलाल नागपुरे, जितेंद्र तरवटकर, आशिष तरवटकर, वैभव रहांगडाले, सुनील भेलावे, रामेश्वर पटले, विणा भेलावे, नीतेश पटले, सुनीता नान्हे, नंदलाल पटले, संदीप बघेले यांचा समावेश आहे.

त्यांचे तालुकाध्यक्ष राधेलाल पटले, शहर अध्यक्ष ठोमेंद्रसिंह चव्हाण, महिला तालुकाध्यक्षा पूनम रहांगडाले, पंचायत समितीचे माजी सदस्य शरणागत, शंकर विझाडे, प्रदीप पटले, महासचिव रमेश टेंभरे, युवाध्यक्ष ओम पटले, नरेश जुनेवार, दिलीप कावळे, लेखराज हिरापुरे, श्यामा शरणागत, भूमेश्वर पारधी, खुशाल भेलावे, अनिरूद्ध जुनेवार, दीपक रहांगडाले, अण्णा नेरलेवार, मुन्नालाल बिंझाडे आदी उपस्थित होते.