शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मनोहरभार्इंचे काम प्रेरणादायी

By admin | Updated: August 20, 2016 00:55 IST

मनोहरभाई पटेल यांनी दर्शविलेल्या मार्गांचे अनुकरण करून आम्ही सामाजीक कार्य करायला हवे.

मुख्य वनसंरक्षक भगत : निबंध स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ गोंदिया : मनोहरभाई पटेल यांनी दर्शविलेल्या मार्गांचे अनुकरण करून आम्ही सामाजीक कार्य करायला हवे. त्यांनी शिक्षण क्षेत्र व जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्जन भगत यांनी केले. भारतीय नवयुवत छात्रोत्थान संस्थेच्यावतीने मनोहरभाई पटेल स्मृती दिनानिमित्त घेतलेल्या निबंध स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभात ते गुरूवारी (दि.१८) प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार हरिहरभाई पटेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून दूरसंचार विभागाचे मुख्य प्रबंधक अरवींद पाटील, एमआयडीसी अध्यक्ष हुकूमचंद अग्रवाल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, शहर अध्यक्ष शिव शर्मा, अनिल गौतम, जलील खान पठाण, संस्था सचिव अशोक सहारे उपस्थित होते. याप्रसंगी पाहु्ण्यांनी मनोहरभाई पटेल यांच्या व संस्थेच्या कार्याची प्रशंसा करीत आपली श्रद्धांजली अर्पित केली. कार्यक्रमाला उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, नागझिरा व्याघ्रप्रकल्प वनसरंक्षक आर.एस. गोवेकर, सामाजीक वनीकरण उपसंचालक बडगे, अश्वीन ठक्कर, यु.टी.बिसेन, एन.एच.शेंडे व अन्य उपस्थित होते. संचालन रवी मुंदडा यांनी केले. आभार महेश करियार यांनी मानले. कार्यक्रमासाठी अ‍ॅड. अनिता शर्मा, महेश शर्मा, अभिजीत सहारे, आशा ठाकूर, गुड्डू बिसेन, मनिष कापसे, शैलेश जायस्वाल आदिंनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी) विजेत्यांना केले सन्मानित कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या न मिनल बेलगे, द्वितीय सिया धनेंद्र ठाकूर, तेजस्वीनी बंदनवार, तृतीय सोहन अनिल मेंढे, विभा ठाकरे, रियासिंग राठोड, शितल पवनलाल टेंभरे तर रितीका डोहरे, किरण गुंडेवार, नेहा पेंढारकर, स्नेहा चौबे, निलेश चौरे, निधी सयाम यांनी प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थेच्यावतीने सर्जन भगत यांचा शाल,श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.