शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

एकच नारा,सेवेत कायम करा

By admin | Updated: October 16, 2016 00:33 IST

अनेक वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे यासाठी १ हजार ८१४ कर्मचाऱ्यांनी गोंदिया जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले.

एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे आंदोलन : जिल्ह्यातील १८१४ कर्मचाऱ्यांचा पाठिंबागोंदिया : अनेक वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे यासाठी १ हजार ८१४ कर्मचाऱ्यांनी गोंदिया जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले.आंदोलनात वैद्यकीय अधिकारी ८५, औषधी निर्माण अधिकारी ३६, लॅब टेक्निशियन ३१, स्टॉफपरिचारीका ६०, एलएचव्ही १७, एएनएम २९२, इतर कर्मचारी ६५३, आशा गटप्रवर्तक ४६, आशा १११५ यांचा समावेश होता. एनएचएम सुरु होण्यापुर्वीची स्थिती २००५ नुसार संस्थेत प्रसूती ३९.१८ टक्के, जन्मदर १७.९५ टक्के, अर्भक मृत्यूदर ५४.४२ टक्के, उपजत मृत्यू दर २२.१७ टक्के, माता मृत्यू दर ०.९४ टक्के, घरी झालेल्या प्रसूती १२ हजार २९१ करण्यात आल्या. २०१५ नुसार संस्थेत प्रसूती ९९.७७ टक्के, जन्म दर १६.२८ टक्के, अर्भक मृत्यू दर १६.२६ टक्के, उपजत मृत्यू दर ९.७९ टक्के, माता मृत्यू दर ०.६९ टक्के, घरी झालेल्या प्रसुती ४५ टक्के आहेत. आंदोलनाचे नेतृत्व सुनिल तरोणे, जिल्हा व्यवस्थापक अर्चना वानखेडे, मनोज तिवारी, डॉ. मीना वट्टी, सपना खंडाईत, शैलेश तिवारी, डॉ. सत्येंद्र शुक्ला, सांकेत मोरघरे, संजय दोनोडे यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)