शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला २५ लाखांचा ‘शॉक’

By admin | Updated: May 7, 2016 01:51 IST

अवकाळी व वादळी वाऱ्याने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून जनजीवन विस्कळीत केले आहे. नुकसानीच्या या फटक्यातून वीज वितरण कंपनीही सुटली नाही.

वादळाने दिला झटका : खांब व वाहिन्या तुटल्या गोंदिया : अवकाळी व वादळी वाऱ्याने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून जनजीवन विस्कळीत केले आहे. नुकसानीच्या या फटक्यातून वीज वितरण कंपनीही सुटली नाही. महावितरणला सुमारे २५ लाखांचा ‘शॉक’ बसला आहे.मागील १५ दिवसांपासून अवकाळी व वादळीवाऱ्याने जिल्ह्यातील वातावरण बदलून टाकले आहे. या पाऊस व तुफानामुळे मे महिन्यातच पावसाळा सुरू झाल्यासारखे चित्र बघावयास मिळत आहे. हा अवकाळी पाऊस जेवढा नुकसानकारक ठरत आहे तेवढेच नुकसान वादळीवाऱ्याने केले आहे. कुठे झाडे पडत आहेत तर कुठे घरांची पडझड होत आहे. पावसाने पिकांची नासाडी होत असून शेतकरी हतबल झाला आहे.या सर्व प्रकारांमुळे वीज वितरण कंपनीलाही आपल्या पाशात घेतले आहे. या अवकाळी व वादळी वाऱ्यामुळे वीज कंपनीचे सुमारे २५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. यात कुठे वीजेचे खांब पडले आहेत तर कुठे वाहिन्या तुटल्या आहेत. विद्युत रोहित्रांतही बिघाड आला असून अवघा जिल्हा अस्तव्यस्त झाला आहे. दुरूस्तीसाठी वीज कंपनीची कसरत सुरू आहे. अनेक भागात यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे.गेल्या १५ दिवसात अनेक वेळा वादळी वाऱ्याने नुकसान केले. परिणामी वीज पुरवठा खंडीत होत आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका वीज कंपनीसह सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी)