शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले गुडघे
2
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
3
IND vs SA : सूर्यानं भरवसा दाखवला नाही! मॅचनंतर पांड्या म्हणाला, "मला काहीच फरक पडत नाही! कारण...
4
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहनं रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात INDIA आघाडीचे महाभियोग अस्त्र; १२० खासदारांच्या सह्यांसह प्रस्ताव सादर
6
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
7
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
8
२६.६६ कोटींचा गंडा! बनावट स्टॉक स्कीमच्या जाळ्यात फसला व्यापारी; बँक कर्मचाऱ्यासह ७ जण अटकेत
9
हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट
10
स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी
11
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
12
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
13
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
14
Numerology: त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग, ६ मूलांकांना दुपटीने लाभ; पद-पैसा-नफा, चांगला काळ!
15
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
16
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
17
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
18
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
19
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
20
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election Voting Live; प्रफुल्ल पटेल यांनी कुटुंबियांसह केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 08:45 IST

खा. प्रफुल्ल पटेल यांनी आपली पत्नी वर्षा पटेल यांच्यासह कुटुंबियांसमवेत गुरुवारी सकाळी गोंदियात मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: खा. प्रफुल्ल पटेल यांनी आपली पत्नी वर्षा पटेल यांच्यासह कुटुंबियांसमवेत गुरुवारी सकाळी गोंदियात मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. येथे राष्ट्रवादी कांग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे नानाभाऊ पंचबुद्धे हे उमेदवार आहेत.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात २ हजार १८४ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. तर नक्षल प्रभावीत भागात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघात १८ लाख ८ हजार ९४८ मतदार असून त्यात नऊ लाख पाच हजार ४९० पुरुष आणि नऊ लाख तीन हजार ४५८ महिला मतदारांचा समावेश आहे.