शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या घरी प्रेयसीने घेतले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2016 00:26 IST

एखाद्या सिनेमातील दृष्य आठवावे अशी घटना गोरेगाव तालुक्याच्या बाम्हणी येथे शुक्रवारी घडली.

कुऱ्हाडीतील युवती : बाम्हणीतील युवकाशी प्रेमगोंदिया : एखाद्या सिनेमातील दृष्य आठवावे अशी घटना गोरेगाव तालुक्याच्या बाम्हणी येथे शुक्रवारी घडली. प्रियकर सोडून गेल्याने निराश झालेल्या एका प्रेयसीने त्याच्या घरी जाऊन उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. तिला उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, कुऱ्हाडी येथील ३० वर्षाची युवती मागील चार महिन्यापासून पुणे येथे वास्तव्यास आहे. तिथे ती एका कंपनीत ती नोकरीला आहे. पुण्यात दुसऱ्या एका कंपनीत नोकरीवर असलेल्या गोरेगाव तालुक्याच्या बाम्हणी (चोपा) येथील प्रकाश भोजराज बोरकर याच्यासोबत मागील एक वर्षापासून तिचे प्रेमसंबंध आहेत. ईदच्या एक दिवसापूर्र्वी दोघेही गोंदियाला आले होते. पारस लॉजमध्ये दोन दिवस थांबले. तेथूनच ते पुण्याला परत जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्यात वाद झाला. वादानंतर प्रकाश बोरकर आपला मित्र बडगे याच्यासोबत गेला होता. निराश झालेल्या प्रियकरच्या शोधात ती युवती गेली. परंतु तो न भेटल्यामुळे तिने गोरगाव पोलिसात तक्रार केली. यानंतर बाम्हणी येथील प्रियकर प्रकाश यांच्या घरी ती गेली. आपल्या प्रेमाची कथा प्रियकराच्या आई-वडीलांना सांगितली. तिने प्रियकराच्या नातेवाईकांना सांगूनही तिला तिचा प्रियकर मिळत नसल्याचे लक्षात येताच गोंदियातून उंदीर मारण्याचे औषध नेऊन १६ सप्टेंबरला तिने प्रियकराच्या घरी जाऊन ते प्राशन केले.तिची प्रकृती खालावल्यावर प्रथम गोरेगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार करून केटीएस रुग्णालयात नेण्यात आले. तिला अजूनही आपल्या प्रियकराची प्रतीक्षा आहे.