शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; हावडा-अदी एक्स्प्रेसचे गोंदिया स्थानकावर स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 22:28 IST

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मध्ये देशात विविध टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृती करण्यासाठी हावडा येथून ८ एप्रिलला प्रारंभ झालेल्या हावडा-अदी एक्स्प्रेसचे मंगळवारी (दि.९) सायंकाळी ५ वाजता गोंदिया रेल्वे स्थानकावर आगमन झाले.

ठळक मुद्देमतदार जनजागृती : जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मध्ये देशात विविध टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृती करण्यासाठी हावडा येथून ८ एप्रिलला प्रारंभ झालेल्या हावडा-अदी एक्स्प्रेसचे मंगळवारी (दि.९) सायंकाळी ५ वाजता गोंदिया रेल्वे स्थानकावर आगमन झाले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी रेल्वेतील प्रवाशांसोबत संवाद साधून त्यांना गो फॉर वोट हे पॉम्पलेटस दिले.सर्वांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असा आग्रह त्यांनी या वेळी केले. या वेळी रेल्वेतील काही प्रवाशांनी वोटर्स सेल्फी पॉर्इंट समोर उभे राहून सेल्फी सुध्दा काढली. जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी हावडा-अदी एक्सप्रेसचे लोको पायलट एच.डी.मोटघरे यांचे पुष्पगुच्छ व मिठाई देऊन स्वागत केले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी या रेल्वेला औपचारीकरित्या हिरवी झेंडी दाखवून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, रेल्वेचे स्टेशन मास्तर एन.आर.पती यांचेसह प्रशासनातील अनेक अधिकारी, कर्मचारी, रेल्वे व रेल्वे पोलीस आणि अधिकारी, नागरिक, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदिया