शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शाळेला ठोकले कुलूप

By admin | Updated: July 23, 2015 01:40 IST

शहापूर केंद्रांतर्गत येत असलेल्या हत्तीडोई येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकाचे पद रिक्त आहे.

मोहदुरा : शहापूर केंद्रांतर्गत येत असलेल्या हत्तीडोई येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकाचे पद रिक्त आहे. याची मागणी करण्यात आल्यानंतरही शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे शालेय व्यवस्थापन समिती, गावकरी, माता पालक संघाच्या सदस्यांनी मंगळवारी शाळेला कुलूप ठोकले.हत्तीडोई येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. शाळेची पटसंख्या १२८ असून सहा शिक्षकांची पदे मंजूर आहेत. परंतु चारच शिक्षक कार्यरत आहेत. सन २०१४-१५ या सत्रात आठवा वर्ग उघडण्यात आला. त्या अनुषंगाने वर्ग सहा ते आठ साठी दोनच पदवीधर शिक्षक आहेत. आणि विज्ञान शिक्षकाची जागा अजूनही रिक्तच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत असून समितीने खंड विकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना १३ जुलै रोजी निवेदन देवून त्वरीत शिक्षकाची जागा भरण्याची मागणी केली होती. परंतु दहा दिवस लोटूनही संबंधितांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. अशातच गावकऱ्यांनी निर्णय घेत शाळेला कुलूप ठोकले. त्यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याबाबत समितीने सदस्यांनी याची माहिती विस्तार अधिकारी के.के. पाटील यांना दूरध्वनीवरून दिली. पाटील यांनी उद्याला शिक्षक पाठवित असल्याचे आश्वासन दिले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायत कमेटी, माता पालक संघ व महिला बचत गट तथा गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर)