शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
7
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
8
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
9
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
10
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
11
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
12
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
13
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
14
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
15
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
16
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
17
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
18
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
19
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
20
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!

वन तस्करांचे साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:18 IST

तालुक्यात येत असलेल्या शेंडा गावाजवळील पुतळी परिसरात शुक्रवारी (दि.२७) रात्री देवरी पोलीस गस्तीवर असताना वन तस्करांचे साहित्य जप्त करण्यात त्यांना यश आले आहे. मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी जंगलात पळून गेले असून वन विभाग आरोपींच्या शोधात आहे.

ठळक मुद्देपुतळी येथील घटना : वन विभाग आरोपींच्या शोधात

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : तालुक्यात येत असलेल्या शेंडा गावाजवळील पुतळी परिसरात शुक्रवारी (दि.२७) रात्री देवरी पोलीस गस्तीवर असताना वन तस्करांचे साहित्य जप्त करण्यात त्यांना यश आले आहे. मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी जंगलात पळून गेले असून वन विभाग आरोपींच्या शोधात आहे.सडक-अर्जुनी वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत शेंडा सह वन विभागांतर्गत पुतळी जवळील कंपार्टमेंट क्रमांक १५७७ मध्ये शुक्रवारी (दि.२८) रात्री ३ वाजता देवरी पोलीस गस्त करीत होती. याप्रसंगी त्यांना जंगलाच्या दिशेने एक लाईट दिसल्याने पोलीस जंगलात शिरले. पोलिसांना बघून तस्कर टाटा पिक अप वाहन क्रमांक एमएच ३५- के ५५०३ गाडी सोडून जंगलात अंधाराचा फायदा घेत पसार झाले. सदर प्रकरण सडक-अर्जुनी वनविभागाकडे सुपुर्द करण्यात आले.माहिती मिळताच फिरते पथक गोंदियाच्या वनअधिकारी स्नेहल म्हैसकर, सहायक वन अधिकारी एम. आर. शेख, शेंडा चे सहवनक्षेत्र अधिकारी शैलेश पारधी, सडक-अर्जुनीचे प्रभारी परीक्षेत्र अधिकारी सुनील खांडेकर, क्षेत्र सहायक प्रमोद फुल, वनरक्षक विनीत बडोले, शिवा तांडेकर, अरविंद बडगे, विलास गौतम, दिलीप माहुरे, नरेश पथोडे, एस. सी. बघेले, वनमजूर नाजूक मेंढे, देवानंद कोजबे, इळपाचे आदिंनी घटनास्थळ गाठले.सदर घटनेचा तपास करून पिक अप गाडी , सागवान लाकडे व साहित्य जप्त करण्यात आले आहे. गाडीतील एका झाडाची गोलाई १८६ सेमी. असून किंमत अंदाजे ३१ हजार ६८५ रु पये तर गाडीची किंमत अंदाजे ८० हजार रु पये असून सदर माल जप्त करण्यात आला आहे.