शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हत्येच्या प्रकरणातील आरोपीस जन्मठेप लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 21:02 IST

दोन वर्षांपूर्वीच्या हत्त्येच्या प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी गुरूवारी (दि.७) रोजी सुनावणी दरम्यान जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देजन्मठेपेची शिक्षा

गोंदिया : दोन वर्षांपूर्वीच्या हत्त्येच्या प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी गुरूवारी (दि.७) रोजी सुनावणी दरम्यान जन्मठेपेची शिक्षा सुनावली.देवा दुलीचंद बारेवार (२४) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (प्रथम) कोठेवार यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना देवा बारेवार याला जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास पुन्हा सहा महिन्यांच्या अतिरिक्त शिक्षेची तरतूद केली आहे. तसेच कलम १३५ अन्वये सहा महिन्यांची शिक्षा व ५०० रूपयांचा दंड, दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल. गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया गहेलाटोला येथे २४ आॅक्टोबर २०१५ रोजी ही हत्त्येची घटना घडली होती. एका सार्वजनिक कार्यक्रमात भोजन वाढण्याच्या बाबीवरून राजेश बेनीराम बोपचे व देवा दुलीचंद बारेवार (२४) यांच्यामध्ये वाद झाला. वाद सोडविण्याच्या उद्देशाने राजेशचा भाऊ दिनेश बेनीराम बोपचे (२१) देवा बारेवार याला थोड्या दूर अंतरावर नेले. दरम्यान देवा बारेवार याने धारदार शस्त्राने दिनेशवर वार केले यात दिनेशचा घटनास्थळीच मृत्यु झाला होता.या प्रकरणाचा तपास एपीआय भरत कराडे यांच्या मार्गदर्शनात एएसआय कराडे यांनी केला. पुराव्यांच्या आधारावर न्यायाधीश कोठेवार यांनी देवा बारेवार याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात शासकीय वकील महेश चांदवानी यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली.