शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात ‘लाईफ चेंजिंग’ कार्यशाळा सोमवारपासून

By admin | Updated: July 1, 2014 23:32 IST

लोकमत युवा नेक्स्ट, बालविकास मंच व आकृती इव्हेट्सच्या संयुक्त विद्यमाने ६ जुलै पासून डी.बी.सायंस महाविद्यालय लाईफ चेंजींग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

गोंदिया : लोकमत युवा नेक्स्ट, बालविकास मंच व आकृती इव्हेट्सच्या संयुक्त विद्यमाने ६ जुलै पासून डी.बी.सायंस महाविद्यालय लाईफ चेंजींग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. आज आधुनीक तंत्रज्ञान आणि माहितीच्या युगात कौशल्यपूर्ण ज्ञानाचा वापर गरजेचे झाले आहे. तांत्रीक कौशल्य न वापरता इतर अनेक कौशल्यांचीही जोड देण्याची गरज आहे. आज विद्यार्थ्यांपुढे अभ्यासाचे वाढलेले ताण असून क्षुल्लक कारणांमुळे त्यांच्या आत्मविश्वासावर होणारा परिणाम यामुळे आपल्या आयुष्याच्या ध्येयाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आयुष्याबद्दल नकारात्मक दृष्टीकोन निर्माण होत आहे. म्हणून आपल्या शैक्षणिक प्रगतीमध्ये हातभार लावण्याकरिता स्वप्न आणि ध्येय समजून घेण्यासाठी या लाईक चेंजींग वर्कशॉप चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १४ जुलै पर्यंत घेण्यात येणाऱ्या या कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त वक्ते, लेखक व प्रशिक्षक नदीम काजी हे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, यश संपादनाच्या सवयी कशा अंगीकाराव्या, जिवनशैली कशी उंचवावी तसेच स्वप्न व ध्येयाच्या पूर्तीसाठी प्रभावी टिप्स देतील. सोबतच आपल्या मनातील भिती दुर करण्याकरिता चक्क काचांवर चालण्याचे प्रशिक्षण सुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी दोन हजार रूपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे. विशेष म्हणजे लोकमत युवा नेक्स्ट व बाल विकास मंचच्या सदस्यांना एक हजार ८०० रूपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. तर डी.बी.सायंस कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विशेष सुट दिली जाणार आहे. सदर या कार्यशाळेकरिता नाव नोंदविण्याची अंतिम तारीख ५ जुलै आहे. अधिक माहितीसाठी ८८८८८७७३६४, ९८८१०११८२१ या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)