शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
3
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
4
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
5
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
6
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
7
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
8
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
9
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
10
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
11
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
12
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
13
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
14
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
15
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
16
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
17
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
18
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
19
न बोलता कृतीतून शिकवणाऱ्या ‘जीजीं’ची पाखर
20
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!

जिल्ह्यात दुसरा डोसला घेऊन लेटलतिफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केल्याने नागरिकांत आजही त्या दिवसांना घेऊन दहशत दिसून येते. धं ०* सध्या जिल्ह्यात कोरोनाची ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केल्याने नागरिकांत आजही त्या दिवसांना घेऊन दहशत दिसून येते. धं

०*

सध्या जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याने नागरिक बिनधास्त झाले असून यामुळेही त्यांचा लसीकरणाला घेऊन कल कमी झाल्याचे म्हणता येईल. कारण, लसीकरणासाठी ठिकठिकाणी केंद्र देण्यात आले असतानाही लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. मात्र लसीच.०९८७६५४ूु न्ही डोस घेणे गरजेचे असून त्यानंतरच शरीरात ॲंटीबॉडीज तयार होतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे नागरिकांनी उशीर न करता वेळ आली असल्यास आपला दुसरा डोस घेणे गरजेचे आहे.

----------------------------------

लसीकरणात तरूण जोमात

२२ जून पासून १८-४४ गटाचे लसीकरण सुरू झाले असून या गटातील तरूण-युवा सध्या चांगलेच जोमात दिसत आहेत. या गटात आतापर्यंत १५११३८ तरूणांचे लसीकरण झाले असून १४०९९४ तरूणांनी पहिला डोस तर १०१४४ तरूणांनी दुसरा डोस घेतला आहे. हा गट सध्या लसीकरणात दुसऱ्या क्रमांकावर असून ४५-६० गट पहिल्या क्रमांकावर आहे. या गटात २१५७४७ नागरिकांनी लस घेतली असून १६८३४६ नागरिकांनी पहिला डोस तर ४७४०१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. शिवाय, ६० प्लस गटात १२३१३६ नागरिकांचे लसीकरण झाले असून या गटात ९१४७९ नागरिकांनी पहिला तर ३२१३६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. एकंदर सर्वच गटांमध्ये दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अत्यल्पच आहे.

--------------------------------

आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाऊन वर्कर्सचीही तीच स्थिती

रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी लढणाऱ्या आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सचीही हीच स्थिती दिसून येत आहे. जिल्ह्यात १६४१४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली असून यामध्ये १०२८० कर्मचाऱ्यांनी पहिला डोस तर ६१३४ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच ३६९३२ फ्रंटलाऊन वर्कर्सनी लस घेतली असून यात २४३१२ वर्कर्सनी पहिला तर १२६२० वर्कर्सनी दुसरा डोस घेतला आहे.

----------------------------

जिल्ह्यातील लसीकरणाचा तक्ता

गट पहिला डोस दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी १०२८० ६१३४

फ्रंटलाईन वर्कर्स २४३१२ १२६२०

१८-४४ १४०९९४ १०१४४

४५-६० १६८३४६ ४७४०२

६० प्लस ९१४७९ ३२१३६

एकूण ४३५४११ १०८४३५