शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या शिकारीला बसणार आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 21:37 IST

गोंदिया-भंडारा जिल्ह्यात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्प, नागझिरा अभयारण्य आहे. त्यामुळे या परिसरात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. मागील तीन चार महिन्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

ठळक मुद्देमाहिती देणाऱ्यास मिळणार बक्षीस : वन्यजीव विभागाचा उपक्रम

कारुसेना सांगोळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोठणगाव : गोंदिया-भंडारा जिल्ह्यात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्प, नागझिरा अभयारण्य आहे. त्यामुळे या परिसरात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. मागील तीन चार महिन्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी अनेक दुर्मिळ प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.या प्रकाराला आळा घालण्यासाठी वन्यजीव विभागाने शिकाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस देण्याची योजना सुरू केली आहे.नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, हरिण, सांभर, चितळ, भेडकी यासह अनेक वन्यप्राणी आहेत. मात्र मागील दोन महिन्यांपासून विद्युत करंट लावून वन्यप्राण्याची शिकार केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे.यामुळे काही प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. शिकारी जंगलातून गेलेल्या अति उच्च दाब विद्युत वाहिनीवर आकडा टाकून विद्युत तारांचे जाळे तयार करुन वन्यप्राण्यांची शिकार करतात. त्यामुळे अनेक दुर्मिळ वन्यजीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान यासर्व प्रकाराची वन्यजीव विभागाने गांर्भियाने दखल घेतली आहे.शिकारच्या घटनांना पूर्णपणे पायबंद लावण्यासाठी आता कंबर कसली आहे. वाघ किंवा बिबट्याच्या शिकारीची माहिती दिल्यास १५ हजार रुपयाचे बक्षीस देण्याची घोषणा केली.सांभर, चितळ, भेडकी किंवा निलगायीच्या शिकारीची किंवा त्याचे मास बाळगणाऱ्या किंवा त्याचा अवैध व्यापार करणाऱ्यांची माहिती दिल्यास ५ हजार रुपयाचे रोख बक्षीस देण्यात येईल.शेत कुंपणाला विद्युत प्रवाह जोडणाऱ्यांची माहिती दिल्यास १ हजार रुपये रोख, वन्यप्राणी मारण्याच्या उद्देशाने ११००० व्होल्टच्या लाईनवर आकडा टाकून तारा लावणाऱ्यांची माहिती दिल्यास रुपये ५ हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे. शिवाय माहिती देणाºयाचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.गावागावात जनजागृतीवन्यजीव विभागाने वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांना पूर्णपणे पायबंद लावण्यासाठी बक्षीस योजना सुरू केली आहे. याची माहिती गावकऱ्यांना देण्यासाठी वन्यजीव विभागाने दवंडीव्दारे जनजागृती केली जात आहे. बक्षीस योजनेची माहिती दिली.

टॅग्स :Tigerवाघ