शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेल्या बिबट्याला साडेपाच तासानंतर मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2023 18:46 IST

लाखांदूर वन विभागाची महत्त्वपूर्ण कामगिरी 

दयाल भोवते, लाखांदूर : रात्रिच्या सुमारास शिकारीच्या शोधात जंगलातुन शेत शिवारात भरकटकलेला बिबट एका शेतातील विहिरित पडल्याची घटना ७ मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती. लखांदूर वनविभाग  व गोंदिया वन विभागाच्या वन्यजीव बचाव पथकाने अथक परिश्रम करून बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले.

हा बिबट अंदाजे दीड वर्षे वयाचा होता.  सरांडी (बू) येथील रमेश गणपत राऊत नामक शेतकऱ्याच्या शेतातील  विहिरीत पडल्याची माहिती मिळतात वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बिबट जिवंत असल्याची खात्री होताच वन परिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांनी घटनेची माहिती साकोलीचे सहायक वन संरक्षक रोशन राठोड यांना देत वन्य जीव बचाव पथकाची मागणी केली. गोंदिया वन विभागाच्या वन्य जीव बचाव पथकाच्या चमूने घटनास्थळी दाखल होवून पिंजऱ्याच्या सहाय्याने जवळपास ६० फुट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढून जीवनदान दिले. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. अनुचित घटना घडू नये म्हणून विभागाने चोख बंदोबस्त राखला होता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :leopardबिबट्या