शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या कुत्र्याला केले ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST

केशोरी : येथून ३ किमी. अंतरावरील केळवद या गावातील दिनेश पाटील रहांगडाले यांच्या गोठ्यात बांधलेल्या रोटव्हिलर जातीच्या कुत्र्याला बिबट्याने ...

केशोरी : येथून ३ किमी. अंतरावरील केळवद या गावातील दिनेश पाटील रहांगडाले यांच्या गोठ्यात बांधलेल्या रोटव्हिलर जातीच्या कुत्र्याला बिबट्याने ठार करून फस्त केल्याची घटना नुकतीच घडली. शिवाय अनेकदा बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे.

गेल्या ८ दिवसांपासून दररोज रात्रीला केळवद येथील शेतशिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. राजू बारापात्रे यांच्यासह अनेकांना बिबट दिसल्याचे सांगण्यात आले. कधी कोंबड्या तर कधी गावातील मोकाट कुत्र्यांना बिबट ठार करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच ४ दिवसांपूर्वी रहांगडाले यांच्या गोठ्यात बांधलेल्या रोटव्हिलर जातीच्या कुत्र्याला ठार मारुन खाल्याची घटना घडली आहे. यामुळे केळवद गावात बिबट्याला घेऊन दहशत पसरली आहे. त्यामुळे वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्वरीत लक्ष देवून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी रहांगडाले यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे.