शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यातील लोधीटोलात पट्टेदार वाघाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 14:46 IST

Gondia News Tiger गोंदिया शहरापासून अवघ्या सहा किमी अंतरावर असलेल्या लोधीटोला (चुटीया) येथील पटले यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत पट्टेदार वाघाचे अवशेष आढळले.

ठळक मुद्देतुकडे करून वेगवेगळ्या शेतात टाकलेआरोपींच्या शोधात वनाधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: शहरापासून अवघ्या सहा किमी अंतरावर असलेल्या लोधीटोला (चुटीया) येथील पटले यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत पट्टेदार वाघाचे अवशेष आढळले. हे वाघाचे शरीराचे तुकडे-तुकडे करून वेगवेगळ्या शेतात टाकण्यात आल्याचा प्रकार आज (दि.१६) नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस आला.लोधीटोला येथील शेतकरी पटले यांच्या शेतात पट्टेदार वाघाचा मृतदेह पडला असल्याची माहिती गावकऱ्यांनी शेतकरी पटले यांना रविवारी सायंकाळी यांना दिली. त्यांनी ही माहिती वनािधकाऱ्यांना देईपर्यंत रात्र झाली होती. आज (दि.१६) रोजी वनाधिकारी व वन्यप्रेमी लोधीटोला येथील पटले यांच्या शेतात गेले असतांना त्या शेतात पट्टेदार वाघाचे अवशेष वेगवेगळ्या ठिकाणी आठळले. १२ ते १५ दिवसापूर्वी वाघाची शिकार करून त्या वाघाचे अवशेष शेतात टाकल्याने वाघाचा शरीर कुजलेल्या अवस्थेत होता. त्या वाघाच्या शरीराचे तुकडे-तुकडे शेतात वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आले होते. ते गोळा करण्यात आले. करंट लावून किंवा विष देऊन त्या वाघाची शिकार करण्यात आली असावी असा कयास लावला जात आहे. घटनास्थळावर उपवनसंरक्षक कुलराजसिंग, सहाय्यक उपवनसंरक्षक राजेंद्र सदगीर, आकरे क्षेत्र सहाय्यक दखने वन्यजीवप्रेमी सावन बहेकार, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे व पशूधन वैद्यकीय अिधकारी कटरे दाम्पत्य उपिस्थत होते. त्याच्यावर संस्कार करण्यात आला. आरोपींचा शोध वनविभाग घेत आहे.

टॅग्स :leopardबिबट्या