शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनीतून प्रधानमंत्री आवास योजनेचा शुभारंभ

By admin | Updated: March 8, 2017 01:11 IST

गोंदिया तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रथमच शुभारंभ ग्राम अर्जुनी येथून करण्यात आले.

विजेंद्र मेश्राम   खातिया गोंदिया तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रथमच शुभारंभ ग्राम अर्जुनी येथून करण्यात आले. त्या योजनेचे उद्घाटन खंडविकास अधिकारी एस.व्ही. इस्कापे यांच्या हस्ते, सरपंच पृथ्वीराज रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने प्रल्हाद उके, तांत्रिक अधिकारी डी.झेड. लिल्हारे, यु.सी. धावडे, उपसरपंच सूर्यप्रकाश भगत, ग्रामपंचायत सदस्य शेखर शहारे, ग्रामसेवक माहुले, सेवा सोसायटी अध्यक्ष विजय रहांगडाले, हरिराम मेश्राम, जे.सी. तुरकर, पोलीस पाटील ओमप्रकाश शहारे व इतर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमांतर्गत खंड विकास अधिकारी एस.व्ही. इस्कापे यांनी सांगितले, अर्जुनी येथून प्रधानमंत्री आवास योजनेचे शुभारंभ करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये १२ लोकांचे आवास तयार करण्यात येत आहेत. शासनाचे या योजनेचा लाभ गरजू लोकांना मिळावा तसेच ज्या लोकांचे कच्चे घरे आहेत, त्या लोकांनाही या योजनेचा लाभ ग्रामपंचायत प्रशासनाने पाठविलेल्या नावाप्रमाणे देण्यात येतील. त्यांनी सांगितले की, शासनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा लाभ घेऊन आपण आपला व गावाचा विकास करू शकतो. त्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकांनी एकत्र येऊन गावाचा विकास कसा करावा, यावर विचारमंथन करून ध्येय गाठावे. युवा वर्गाने यासाठी समोर यावे, असे सांगितले. संचालन माजी उपसरपंच जे.सी. तुरकर यांनी केले. आभार ग्रामसेवक माहुले यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रा.पं. सदस्य शेखर शहारे, नितीन तुरकर, राजू राऊत, मनोज राऊत आदींनी सहकार्य केले.