शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:01 IST

ग्राम मोहगाव (तिल्ली) येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा (तेढा) : ग्राम मोहगाव (तिल्ली) येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.केंद्रावर प्रथम धान घेऊन येणाऱ्या महिला शेतकरी कांता सदाराम गौतम यांचे मंत्र्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी माजी सभापती दिलीप चौधरी, बाजार समिती सभापती योगराज पारधी, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, पं.स. सदस्य ललीता बहेकार, सरपंच अल्का पाथोडे, तालुका शेती उद्योग साधन सामुग्री खरेदी विक्रीचे अध्यक्ष नामदेव भगत, डिगराज कटरे उपसरपंच, अध्यक्ष सेवा सहकारी संस्था लोकराम बोपचे, माजी पोलीस पाटील बाबुलाल गौतम, रेवालाल कटरे, नारायण पटले, चुन्नीलाल गौतम, सुरजलाल पटले सर्व शेतकरी व गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले