शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

येरमडाच्या तलावाचे गेट भग्नावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 22:06 IST

येरमडा गावाच्या नावाने असलेला तलावाचे गेट मागील तीन चार वर्षांपासून भंगार अवस्थेत आहे. सन २०१७ ते २०१८ मध्ये नियोजनात समाविष्ट असलेला मग्रारोहयो अंतर्गत तलावाचे खोलीकरण करण्याचे कामाचे अंदाजपत्रक मंजूर आहे. संपूर्ण उन्हाळा लोटला. परंतू वारंवार तक्र ार व सूचना करून सुध्दा लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

ठळक मुद्देलघुपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : सुरक्षा भिंतीची गरज नसताना केले काम

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : येरमडा गावाच्या नावाने असलेला तलावाचे गेट मागील तीन चार वर्षांपासून भंगार अवस्थेत आहे. सन २०१७ ते २०१८ मध्ये नियोजनात समाविष्ट असलेला मग्रारोहयो अंतर्गत तलावाचे खोलीकरण करण्याचे कामाचे अंदाजपत्रक मंजूर आहे. संपूर्ण उन्हाळा लोटला. परंतू वारंवार तक्र ार व सूचना करून सुध्दा लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.या तलावाचे गेट दुरुस्ती करणे महत्वाचे होते. मात्र अद्यापही तलावाचे गेट दुरूस्त करण्यात आले नाही. परंतु ते गेट तयार न करता दुसºयाच ठिकाणी सुरक्षा भिंत तयार केली. गेट नादुरूस्त असल्यामुळे तलावात पाणी साचून राहणार नाही. परिणामी शेतीला पाणी मिळणार नाही.सुरक्षा भिंतीची गरज नसताना सुध्दा भिंतीचे काम करण्यात आले. येरमडा तलावाचा उपसा केल्यास गंतुरटोला, भवानीटोला, हनुमानटोला, जैतुरटोला या गावातील शेतकºयांची सिंचनाची समस्या दूर होईल. परंतु आमगाव येथील जि.प.लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकºयांना सिंचनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अधिकाºयांवर कारवाही करण्याची जि.प.सदस्य जियालाल पंधरे यांनी केली आहे.