शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अदानीसमोर कामगारांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:29 IST

प्रकल्प व्यवस्थापनाने काही कामगारांना कामावरुन कमी केल्याचा आरोप करित कामगारांनी गुरूवारी (दि.१४) सायंकाळी ५.५० वाजताच्या सुमारास गोंदिया-तिरोडा मार्गावरील अदानी प्रकल्पासमोर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देटायर जाळून रस्ता केला जाम : कामगारांना काढल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : प्रकल्प व्यवस्थापनाने काही कामगारांना कामावरुन कमी केल्याचा आरोप करित कामगारांनी गुरूवारी (दि.१४) सायंकाळी ५.५० वाजताच्या सुमारास गोंदिया-तिरोडा मार्गावरील अदानी प्रकल्पासमोर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटे ठप्प झाली होती.मागील काही दिवसांपासून कामगार आणि व्यवस्थापन यांच्या वाद सुरू आहे. कामगार संघटनेच्या वतीने स्थानिक काही व्यक्ती प्रकल्पाला साथ देत असल्याची माहिती कामगारांना कळताच त्यांनी याविरुध्द संताप व्यक्त केला. कामगार गेट क्र.३ समोर आले. मात्र पोलिसांनी वेळीच सर्तक होत त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला टायर जाळून तिरोडा-गोंदिया मुख्य रस्ता १५ ते २० मिनीटे रोखून धरला. या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच सर्तक होत परिस्थिती हाताळली. हे आंदोलन चालूच ठेवण्यात येणारे असल्याचे श्रमिक संघाच्या वतीने सांगण्यात आले. या वेळी अध्यक्ष हरिष मोरे, व सदस्य तसेच कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.