शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

कुकडे यांनी घेतली पवार यांची सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:00 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्टÑवादी काँग्रेस ुपक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक निवास येथे सोमवारी (दि.४) सदिच्छा भेट घेतली. या वेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

ठळक मुद्देविविध विषयांवर चर्चा : गुरूवारी घेणार पदाची शपथ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस ुपक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक निवास येथे सोमवारी (दि.४) सदिच्छा भेट घेतली. या वेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.पवार यांनी कुकडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन विजयाच्या शुभेच्छा दिल्या. कुकडे यांच्यासोबत माजी आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, धनंजय दलाल उपस्थित होते. कुकडे हे येत्या गुरूवारी (दि.७) खासदारपदाची शपथ घेणार आहेत. यावर सुद्धा यावेळी पवार यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गोंदिया-भंडारा जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने काय करता येईल, तसेच पक्षाची चांगली बांधणी करुन आगामी निवडणुकांना कसे सामोरे जायचे यावर चर्चा झाली.भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीतील विजयावर सुद्धा या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपा-पिरीपा या सर्वांनी एकत्र येवून निवडणूक लढण्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे तसेच या सर्व पक्षांचे प्रत्येक नेता व पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचे फलीत असल्याचे पवार यांना सांगितले. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा यावेळी कुकडे यांच्यासह इतर उपस्थितांसह संवाद साधला.