शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बुध्द धम्म जाणून घेणे युवकांची खरी जबाबदारी

By admin | Updated: March 2, 2016 02:19 IST

आजचा युवक विज्ञान युगामध्ये जगत आहे. नवीन विकसित होणारे तंत्रज्ञान तो आपल्या डोळ्यासमोर बघत आहे.

शहारे : युवा परिवर्तन संघाचे शिबिरगोंदिया : आजचा युवक विज्ञान युगामध्ये जगत आहे. नवीन विकसित होणारे तंत्रज्ञान तो आपल्या डोळ्यासमोर बघत आहे. तरीसुध्दा उघड डोळ्याने बघण्यासाठी क्षमता नसल्यामुळे अंधश्रध्दा जोपासत आहे. बुध्दाचे विचारातील विज्ञान एक अंश आहे. त्यासाठी युवकाने सद्सद्बुध्दीचा वापर करून बुध्द धम्म जानून घ्यावे. त्यामुळे त्याला जगाचे सत्य समझेल व तो नैतिकतेच्या आधारे जीवन जगणे सुरू करेल. तेव्हाच कुटुंबाचा व समाजाचा विकास करण्याचे धैर्य त्याचा अंगी येईल, असे विचार सत्यशोधक प्रबोधनकार शुध्दोधन शहारे यांनी व्यक्त केले. युवा परिवर्तन संघाच्या वतीने रविवारी हिमगिरी ले आऊट येथे कॅडर कॅम्प घेण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. त्यांनी बुद्ध धम्म जीवन जगण्याचा उत्तम मार्ग असून त्या तत्वांनुसार जीवन जगल्यास आनंद व शांती प्राप्त होते, असे सांगितले.प्रास्ताविक राहुल अंबादे व संचालन अखिलेश बोरकर यांनी केले. आभार प्रकाश बागे यांनी मानले. कार्यक्रमासाठी युवा परिवर्तन संघाचे सदस्य बबिता खोब्रागडे, निशा सिंगाडे, दीपलता बंसोड, पूनम राऊत, मीनल बंसोड, चंद्रकांत मेश्राम, आकाश इंदुरकर, पंकज टेंभेकर, तुषार मेश्राम, अमित रामटेके, प्रशांत बडोले, प्रणय दरवडे, राहुल टेंभेकर, सुरेंद्र रामटेके, नंदु मानकर, नितीन श्यामकुवर, रक्षणा बोरकर, राहुल मेश्राम, प्रीती बंसोड, पूजा रंजारी, पराग खोब्रागडे, विकास श्यामकुवर यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)